Bhopal Temple Theft | असा चोर तुम्ही पाहिलाय का? | Bhopal | Sakal

2022-12-04 57

चोराने चोरी करण्यापूर्वी मंदिरातील देवाचा आशिर्वाद घेतला आणि नंतर चोरी केली. मंदिरातील मूर्ती आणि दानपेटीचं कुलूप तोडून चोरी केली. जवळ जवळ २ लाख रुपयांची रोकड चोराने लंपास केल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.